भक्तीगीत
Friday, 29 August 2014
पाऊस
पाऊस
आठवणींचा
प्रेमाचा
हव्याहव्याशा वाटणा-या नात्याचा
पाऊस
सरींचा स्पर्श
वेड्या जीवाला हर्ष
निखळ चैतन्याचा
पाऊस
मुक्त स्वप्ने
मधाळ शहारा
एक उत्सव कवितेचा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment