Sunday, 20 December 2015

वो लम्हें

मेरे गाँव में मेरा बहोत बडा घर हैं...
जो मुझे बहोत प्यारा लगता हैं।
वो मेरे हर खुशी का पिटारा हैं।
आज इतने सालों बाद
यहा आईं, तो क्या देखा?




घर के आंगन मे पाँव रखते ही,
कुछ अजीब सा खालीपन लगने लगा।
कभी इसी आंगन में बचपन के,
मासूम लडाईं-झगडें सुनाई देते थे।
जो घर बचपन मे बडा लगता था,
सपनों का आशियाना लगता था।
आज वो घर एका एक छोटा और खाली खाली
कैसे लगने लगा?
लगता है, घर छोटा नही मैं बडी हो गयी।
दिल टूँटा...
घर के आंगन मे बचपन छूँटा...
अब उस छोटेसे घर में,
मेरे बचपन की याँदे तो थी।
मगर मैं उसमे थी ही नही...
आज मेरे पास उस घर में,
बिताए हुए चंद लम्हों के सिवा कुछ भी नही...
ए वक्त, जरा थमकर पिछे चल!
मैं वो लम्हें फिर से जिना चाहती हूँ...


Friday, 11 December 2015

स्वप्नं

स्वप्नं संपली नी हाती उरल्या
फक्त कोमेजलेल्या पाकळ्या
त्यांना एकत्र करावं की
ठेवाव्या वेगळ्या
त्यातून नवं काही निर्माण होईल का?
हाती घेऊन एकदा पहिल्या सगळ्या
मग स्वप्नाला आठवून
वाऱ्यावर उधळून दिल्या मोकळ्या
मनही झालं मोकळं
स्वप्नांना पुन्हा जन्म देण्यासाठी
स्वप्नांचं फुलणं आणि कोमेजणं
सतत सुरुच राहतं
म्हणून स्वप्न पहायचं थांबू नये
स्वप्न फुलांचा गंध
श्वासात भरून घ्यावा
आणि कोमेजलेल्या पाकळ्या उधळून द्याव्या वाऱ्यावर
स्वप्नांना पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी



स्वप्नांची झूल वास्तवाला सुसह्य करते
स्वप्नांसाठी मन मोकळं करा
आणि कोमेजलेल्या पाकळ्या वाऱ्यावर उधळत रहा
याच आनंदाच्या छायेत
एकेक स्वप्न साकार होईल
वाऱ्यावर उधळलेली प्रत्येक पाकळी
फूल होऊन हसत राहील...